*दिघंची येथील सर्वोत्कृष्ट मठ :-कोळेकर महास्वामीजी*
नाझरे प्रतिनिधी
दिघंची तालुका आटपाडी येथील नव्याने बांधण्यात आलेला महास्वामींचा मठ हा सर्वोत्कृष्ट मठ असल्याचे कोळेकर महास्वामींनी उद्घाटन प्रसंगी आशीर्वाचनात सांगितले. यावेळी महास्वामींच्या कृपाशीर्वादाने अज्ञान बाहू नर्मदेश्वर लिंग, नंदी प्राणप्रतिष्ठापना सोहळा महास्वामीच्या अमृत हस्ते संपन्न झाला यावेळी मंदिर प्रवेश, गंगा, गणपती पूजन, पंचाचार्य, पार्वती परमेश्वर पूजन, नवग्रह पूजा, गणेश याग, रुद्र याग, होम हवन पूजा, महारुद्राभिषेक, महाआरती, धर्मसभा व महाप्रसाद वाटप इत्यादी कार्यक्रमाचे सुरेख नियोजन वीरशैव समाज दिघंची व मठ संस्थान तर्फे करण्यात आले होते.
सदर प्रसंगी दोन दिवस पूजा करणे कामी तसेच गृहप्रवेश, वास्तुशांती पूजेस समाज बांधव अरुण टिंगरे, नानासाहेब मेनकुदळे, हरिदास कुंभार, प्रशांत स्वामी, गजानन कुंभार, नंदकिशोर घोंगडे सर, आशंका टिंगरे, प्रभुराज टिंगरे, योगेश वाघिरे, सरपंच सौ माधुरी मोरे, सौ सुजाता टिंगरे, सौ छाया मेनकुदळे, सौ पल्लवी स्वामी, सौ गोकुळाबाई कुंभार, सौ आशा कुंभार, सौ सविता घोंगडे, सौ ऋतुजा टिंगरे, सौ अर्चना टिंगरे, सौ सोनाली वाघिरे, सौ सविता शेटे, सौ रेश्मा होनराव, सौ प प्रणोती शेटे, सो प्राजक्ता गाढवे इत्यादी उपस्थित होते.
सदर प्रसंगी युवा समाजसेवक अमित जवळे, मनोज मेनकुदळे, मिलिंद होनराव, अमोल आरबळे, महेश गाढवे, वैभव मेनकुदळे, गणेश शेटे, उमेश ओंकार, संजय टिंगरे, अजित गाढवे, प्रशांत गाढवे, संतोष गाढवे, सागर मेन कुदळे, हरिदास टिंगरे, सचिन नष्टे, सुनील नष्टे, शंतनु शेटे, महेश नष्टे, सोमनाथ सरताज, अजय शेटे, समाज अध्यक्ष कैवल्य शेटे, माजी अध्यक्ष नानासाहेब मेन कुदळे, सुनील भिंगे सर, पोपटराव मेन कुदळे व सर्व समाज बांधव उपस्थित होते. यावेळी 108 महिलांनी कलश मिरवणूक काढली होती.सूत्रसंचालन सौ रूपालीताई गाढवे तर आभार अरुण टिंगरे यांनी मानले.



कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा