मानखुर्द { मुंबई} येथे तथागत ग्रुप जनसंपर्क कार्यालयाचे उद्घाटन.
तथागत ग्रुप महाराष्ट्र राज्य संघटनेचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष मा.संदिपभाऊ गवई व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.अविनाश भाऊ कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली व तथागत ग्रुप कामगार विभागाचे महाराष्ट्र प्रदेश युवक अध्यक्ष मा. राहुल ढेंगळे यांच्या नेतृत्वाखाली मानखुर्द मुंबई येथे तथागत ग्रुपचे जनसंपर्क कार्यालय सुरु करण्यात आले यावेळी समस्त पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा