राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धा माझा कल्पनेतील विकसित भारत या स्पर्धेत सुप्रिया कांता राठोड हीने प्रथम क्रमांक मिळविला.
राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालयीन निबंध स्पर्धा माझा कल्पनेतील विकसित भारत या स्पर्धेत सुप्रिया कांता राठोड हीने प्रथम क्रमांक मिळविला.
सरस्वती मंदिर नाईट कॉलेज ऑफ कॉमर्स अँड आर्ट्स आणि पंडित दीनदयाळ विकास वाहिनी पुणे यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित राज्यस्तरीय आंतरमहाविद्यालय निबंध स्पर्धा शैक्षणिक वर्ष 2024 - 25 या वर्षांमध्ये माझ्या संकल्पनेतील विकसित भारत या विषयावरती 15 पानि निबंध लिहिण्यात आला याच्यामध्ये राज्यस्तरीय स्पर्धेमध्ये सुप्रिया कांता राठोड या विद्यार्थ्यांनीने प्रथम क्रमांक मिळवला.
या स्पर्धेसाठी राज्यभरातून विविध जिल्ह्यातील विविध महाविद्यालयातील बरेच विद्यार्थी, विद्यार्थिनी याचे निबंध प्रस्ताव आले होते त्यातून हीची निवड करण्यात आली .
सुप्रिया राठोड एक सुरक्षारक्षकाची पत्रकाराची मुलगी आहे तिने गरिबीशी झगडत शिक्षण पूर्ण करत १०/१२ वी मध्ये चांगल्या गुणांनी उत्तीर्ण होऊन खेळांमध्ये तसेच अशा वेगवेगळ्या निबंध स्पर्धामध्ये चांगले लावण्या पूर्ण काम करून दाखवले आहे.
गरीब परिस्थितीमुळे नाईट कॉलेज करत आहे व सकाळी लहान गटातील मुलांना शिकवण्यासाठी शाळेमध्ये जाते यातून .
तिने विद्यार्थी, विद्यार्थिनीना एक उदाहरण दाखवून दिलेले आहे .
केल्याने होत आहे रे आधी केलेची पाहिजे.
यासाठी सरस्वती मंदिर नाईट कॉलेज पुणे चे प्राचार्य प्रा. डॉ. सुनील शेटे सर, प्रा.डॉ. दीपक वेडे सर ,प्रा.विक्रम जाधव सर,प्रा. सुमन मॅडम तसेच संस्थेचे चेअरमन प्रा. विनायक आंबेकर सर या सर्व सरांचे मार्गदर्शन व सहकार्य लाभले.



No comments