Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

किडेबिसरी येथे समाजरत्न कै. विष्णुपंत दादरे लोणारी जयंतीनिमित्त तसेच आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख व भाई डॅा.सुदर्शन घेरडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर व वृक्षारोपण सप्ताहाची सांगता.



किडेबिसरी येथे समाजरत्न कै. विष्णुपंत दादरे लोणारी जयंतीनिमित्त तसेच आमदार डॉ. भाई बाबासाहेब देशमुख व भाई डॅा.सुदर्शन घेरडे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित मोफत आरोग्य तपासणी शिबिर व वृक्षारोपण सप्ताहाची (जाने ३ ते जाने ९) सांगता .कोळा, जुनोनी, तिप्पेहळी, किडेबिसरी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा तसेच जुनोनी हायस्कूल जुनोनी येथे वृक्षारोपण करून झाली. या बरोबर एकूण जि. प. च्या २० शाळेमधे ३०० झाडे लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम पार पडला.
तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा किडेबिसरी येथे विद्यार्थ्यांना क्रीडा व कल्चरल शालेय साहित्य वाटप केले.
यावेळी मा प. स. सदस्य नारायण तात्या पाटील, मा. जि. प. सदस्य गजेंद्र कोळेकर, उद्योजक दिलीप देशमुख, डॉ. प्रीतम पालकर, भाजप ओबीसी मोर्चा सोलापूर जिल्हाध्यक्ष विवेक खिलारे, श्री.मु.नी. ग. घेरडे ग्रेडियबल मेडिकल चॅरिटेबल संस्थेचे चे अध्यक्ष व मा सरपंच श्रीधर घेरडे, प्रगतशील बागायतदार रमेश गोडसे, वन विभागाचे जाधवर , अध्यक्ष संतोष करांडे, लक्ष्मी फार्मर्स प्रोड्यूसर चे संचालक नितीन नरळे, कैलास हिप्परकर, उद्योजक विवेक घेरडे, सादिक भाई पटेल, डॉ किरण संजय सरगर, डॉ. मीनल सुदर्शन घेरडे, इजी. श्रीकांत धोकरट पाटील, प्रकाश बापू करांडे, आबा करांडे, सचिन हंबीरे, अनिल कोळेकर, विलास देवकाते, नारायण घेरडे, रुद्राप्पा घेरडे, भीमराव घेरडे सेक्रेटरी, अमोल गारळे, पप्पू पंढरे, महादेव साळवे, मा सरपंच रामा कऱ्हाळकर, कैलास गायकवाड व विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.

No comments