श्री खंडोबा मंदिर दक्षिण द्वार परिसरात ब्लॉक बसविणे कामाचे भूमिपूजन.
श्री खंडोबा मंदिर दक्षिण द्वार परिसरात ब्लॉक बसविणे कामाचे भूमिपूजन.
(ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे (२५१५)या योजनेतून ब्लॉक बसविणे
कामास मंजुरी )
वाटंबरे /प्रतिनिधी:
सांगोला तालुका वाटंबरे येथील जागृत देवस्थान खंडोबा मंदिर दक्षिण द्वार परिसरात ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविणे (२५१५)या योजनेतून ब्लॉक बसविणे या कामाचे भूमिपूजन वाटंबरे गावचे सरपंच नामदेव पवार यांच्या हस्ते संपन्न झाले.
या वेळी ग्रामसेवक एस.एन,मेटकरी, प्रशिक्षणार्थी ग्रामसेवक मानसिंग मुळीक ,माजी सरपंच नामदेव पवार,मा.सरपंच प्रवीण पवार, तालुका नियोजन समिती सदस्य विजय पवार ,जलतज्ञ मधुकर पवार, माजी सोसायटी चेअरमन अनिल पवार, ग्रा.सदस्य हसन मुलाणी, हनमंत निकम सर, पत्रकार दत्तात्रय पवार , नारायण पवार, आप्पासाहेब गेजगे,दिनेश धनवडे, रामभाऊ पवार,अशोक जाधव ग्रामपंचायत कर्मचारी बाळासाहेब धनवडे,जयेश पवार तसेच मोठ्या प्रमाणावर ग्रामस्थ यावेळी उपस्थित होते

No comments