गाव चलो अभियानांतर्गत चेतनसिंह केदार यांची हातीद येथे भेट.
गाव चलो अभियानांतर्गत चेतनसिंह केदार यांची हातीद येथे भेट.
भारतीय जनता पार्टी सांगोला दक्षिण मंडलच्या वतीने राबवण्यात येत असलेल्या *गावं चलो अभियाना* अंतर्गत हातीद ता.सांगोला या गावाला जिल्हाध्यक्ष मा.श्री चेतनसिंह केदार - सावंत यांनी भेट दिली. असता यावेळी ग्रामस्थांना त्यांनी मोदी सरकारच्या कामगिरीची माहिती दिली. तसेच नागरिक आणि पदाधिकाऱ्यांशी संवाद साधला.
समाजातील सर्वच घटकांमध्ये मोदी सरकारबद्दल असलेला विश्वास नागरिकांशी संवाद साधताना त्यांना प्रकर्षाने जाणवला. शिवाय मोदी पुन्हा पंतप्रधान होतील, हा विश्वासही नागरिकांनी बोलून दाखवला. यावेळी माढा लोकसभा विस्तारक मा.श्री.अनंतजी राऊत साहेब सांगोला दक्षिण मंडल अध्यक्ष मा.श्री.दुर्योधन हिप्परकर ,प्रदीप घाडगे ,संभाजी चव्हाण , संजय केदार ,गणेश घाडगे ,योगेश भगत , अजित चव्हाण , समाधान भंढगे ,करण चव्हाण ,हिदुराव घाडगे , विशाल घाडगे , महेश घाडगे , विश्र्वास करडे, रणजित घाडगे , नानासाहेब घाडगे , तेजस चौगुले ,गणेश भंडारे, वेंकटेश देशमुखे ,शक्ती केन्द्र प्रमूख बूथ प्रमूख ,पदाधिकारी ,भाजपा कार्यकर्ते मान्यवर व ग्रामस्त उपस्थित होते.



No comments