Khabardar News आवाज जनतेचा

Publisher ID: pub-3431642135444895

ब्रेकिंग न्यूज

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

आरुणोदय व्यापारी संकुलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न

 आरुणोदय व्यापारी संकुलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न.



सांगोला तालुका वाटंबरे येथील संजीव फोटो स्टुडिओ व आनंद मंगल कार्यालयाचे मालक किशोर मिसाळ यांनी खंडोबा देवस्थान शेजारी छत्रपती शिवाजी चौकामध्ये बांधलेल्या आरुणोदय व्यापारी संकुलनाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला.



या व्यापारी संकुलनाचे उद्घाटन श्रीमंत विजयसिंहराजे रामराव डफळे हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज या प्रशालेचे शिक्षक धनंजय महादेव काटे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी वाटंबरे गावचे साहीत्यिक कथाकथनकार  जोतीराम फडतरे, जलदूत मधुकर पवार, संजीव कृषी उद्योग समूहाचे मालक सुर्यकांत मिसाळ, ग्रामपंचायत सदस्य सुभाष पवार, पत्रकार दत्तात्रय पवार, अथर्व निकम, राहुल शिंदे तसेच मोठ्या प्रमाणावर वाटंबरे नागरीक या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित होते.


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Comments System

blogger/disqus/facebook

Disqus Shortname

designcart